IPL 2026: "काका, काळजी नको, पुढच्या वेळी हेल्मेट देऊ!" प्रिती झिंटाने जखमी चाहत्याची चौकशी करताना केली थट्टा; Video Viral

Priyansh Arya and Preity Zinta Reach Out to Injured Supporter: पंजाब किंग्सचा प्रियांश आर्य यांच्या एका षटकाराने जेष्ठ नागरिक जखमी झाला होता. त्यामुळे त्यांच्याशी प्रीती झिंटा आणि प्रियांश आर्य यांनी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क केला होता.
Priyansh Arya and Preity Zinta Reach Out to Injured Supporter | IPL 2026

Priyansh Arya and Preity Zinta Reach Out to Injured Supporter | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026 Punjab Kings Marathi news: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत अनेक खेळाडू मोठमोठे शॉट्स खेळताना दिसत आहेत, यामध्ये पंजाब किंग्सचा युवा फलंदाज प्रियांश आर्यचाही समावेश आहे.

प्रियांश यंदाच्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये अनेक आक्रमक खेळताना दिसतोय. मात्र काही दिवासांपूर्वीच त्याच्या मोठ्या षटकाराने एका जेष्ठ नागरीकाला दुखापत झाली होती. यानंतर मात्र प्रियांश आणि पंजाब किंग्सची संघमालकिन प्रीती झिंटाने झेट त्यांच्याशी संपर्क साधला आहे.

<div class="paragraphs"><p>Priyansh Arya and Preity Zinta Reach Out to Injured Supporter | IPL 2026</p></div>
IPL 2026, SRH vs KKR: पॅट कमिन्सने टॉस जिंकला, पण नितीश रेड्डीला का बाहेर बसवला? कोलकाता संघातही झाला बदल; पाहा Playing XI
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com