पुणे

सुप्यात शिवरायांना अभिवादन

CD

सुपे, ता. २१ : सुपे (ता. बारामती) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आल्याची माहिती शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी दिली. गुरुवारी (ता. १९) सकाळी सुपे व पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील धर्मगड येथून आणलेल्या शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. सायंकाळी पालखीत शिवप्रतिमा ठेवून साध्या पद्धतीने गावातील मुख्य पेठेतून मिरवणूक काढण्यात आली.

02375

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT