पुणे

‘शिवाजी काशीदांचे कार्य प्रेरणादायी’

CD

सिंहगड रस्ता, ता. ९ : ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे शिवरक्षक शिवाजी काशीद यांचे कार्य प्रेरणादायी असून ते स्वामिनिष्ठेचे मूर्तिमंत प्रतीक आहेत,’’ असे प्रतिपादन सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी केले.
सिंहगड रस्ता नाभिक मंडळ आणि बारा बलुतेदार संघातर्फे आयोजित माणिकबागेतील वीर शिवाजी काशीद जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती गोसावी होत्या. या वेळी नगरसेवक प्रसन्न जगताप, काकासाहेब चव्हाण, सुनील पांडे, स्वप्नाली पंडित आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन नितीन भुजबळ, हेमंत श्रीखंडे आदींनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Temple Theft Video : देवळात चोरी करण्यापूर्वी कान पकडून माफी मागितली; पण देवाने बरोबर केली शिक्षा पळून जाताना अपघात, नागपुरातील व्हिडिओ व्हायरल

AI Conversation : पावसाच्या आठवणींवर एआयशी गप्पा; संवादातून दिसली नवी झलक

Dharmendra Pradhan On Resignation जेन झींची दिशाभूल केली, राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी सोडलं मौन; पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

Marathi News Live Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड जिल्ह्याचे एक दिवसीय दौऱ्यावर

Jharkhand Tourism : झारखंडचा लोध धबधबा; जिथे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात दडले आहे अथांग डोहाचे गूढ!

SCROLL FOR NEXT