पुणे

काशीळ प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी

CD

जिवाजी महाले स्मारक
उभारण्याची मागणी

काशीळ, ता. ११ : शूरवीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक किल्ले प्रतापगडावर उभारण्यात यावे, या मागणीसाठी शूरवीर जिवाजी महाले उत्सव समिती, किल्ले प्रतापगड समिती आणि स्वाभिमानी नाभिक संघटनेचे संयुक्त शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहे. स्मारकाच्या उभारणीसाठी तातडीने आर्थिक तरतूद करून निविदा प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी विधानसभेत स्मारक उभारणीची घोषणा केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.
याबाबत जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांनाही निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती समितीचे उपाध्यक्ष अधिकराव चव्हाण व जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांनी दिली.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेना पक्ष-चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी निर्णायक वळणावर, कपिल सिब्बल यांनी चंद्रचूड यांच्या निरीक्षणाचा दिला दाखला; काय घडलं?

प्रकरण मिटवण्यासाठी १ कोटी! ट्रेनी IPSची पहिल्याच पोस्टिंगमध्ये लाचखोरी; कोर्टाने DGPकडे मागितला अहवाल

Syria Court Verdict : सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना फाशीची शिक्षा; भावालाही मृत्युदंड, न्यायालयाचा मोठा निर्णय

“स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू!” ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या डान्सने वेधलं लक्ष, Viral Video

Marathi News Live Updates : १९९९ च्या पक्षघटनेत मुख्य नेता पद नव्हतं मग ते शिंदेंना कुणी दिलं? कपिल सिब्बल यांच्या सर्वात मोठा युक्तिवाद

SCROLL FOR NEXT