पुणे

सहकार महर्षि कारखान्याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात

CD

YSH26B05073
अकलूज (ता. माळशिरस) : सहकारमहर्षी कारखान्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर.
---
सहकारमहर्षी कारखाना, अकलूज
अकलूज : सहकारमहर्षी कारखान्याच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शंकरनगर येथील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे संचालिका स्वरूपाराणी मोहिते- पाटील व अकलूजचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते- पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. सालाबादप्रमाणे याही वर्षी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, अध्यक्ष जयसिंह मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी उपाध्यक्ष शंकरराव माने- देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, विराज निंबाळकर, रामचंद्र ठवरे, पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब माने- देशमुख, दत्तात्रय चव्हाण, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, अनिल कोकाटे, हर्षाली निंबाळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT