पुणे

जनवाडीत ‘प्रशासन आपल्या दारी’ उपक्रम

CD

शिवाजीनगर, ता. १० ः सर्वसामान्य नागरिकांच्या सरकारी कामांना गती मिळावी, विविध योजना व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात आणि शासनाच्या योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर जनवाडीत मोठ्या उत्साहात यशस्वीरीत्या पार पडले.

या शिबिरामध्ये फेरफार, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड दुरुस्ती, मतदान नोंदणी, आरोग्य सेवा, शासकीय योजना मार्गदर्शन, बँक खाते उघडणे, रेशन कार्ड संबंधित कामे, पाणीपुरवठा व इतर विविध सेवांचा लाभ नागरिकांनी घेतला.
याप्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेवक रवींद्र सळेगावकर, नगरसेविका पूजा जागडे, अमृता म्हेत्रे, सतीश बहिरट, शैलेश बडदे, योगेश बाचल, गणेश बगाडे, सुरेश शिंदे, विकास डाबी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका नीशा मानवतकर, सचिन मानवतकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT