Rajabhau-Gunjal 
पुणे

शिवसेना नेते राजाभाऊ गुंजाळ यांचे निधन

अर्जुन शिंदे

बेल्हे - जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिवसेना नेते पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ,जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती व बेल्हे गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ जनार्दन गुंजाळ (वय - ५६ वर्षे) यांचे, आज (ता. १५) पहाटेच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिसरातील विविध राजकीय व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. शिवसेनेचे कट्टर समर्थक असल्याने शिवसेना पक्षवाढीसाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. पूर्वीच्या काळात त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच जुन्नर पंचायत समितीचे सभापती म्हणूनही यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. परिसरातील विविध विकासकामे मार्गी लावण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. गेल्या सन २००३ पासून त्यांचे बेल्हे ग्रामपंचायतीवर वर्चस्व असून, सध्या बेल्हे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच म्हणून ते कार्यरत होते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुन्हा कबूल केलाय, तक्रारदाराची तक्रारच संशयास्पद; खरातच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

Why Stock Market Crash Today: काल तेजी, आज क्रॅश! शेअर बाजार अचानक का कोसळला? जाणून घ्या 5 मोठी कारणं

Ashok Kharat: भोंदू बाबाची 'स्पेशल २६ टीम'... बनावट छापे टाकण्यात अन् व्यापाऱ्यांना धमकावून जाळ्यात ओढण्यात माहिर

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

तरुणीच्या विनयभंग प्रकरणात अटक होईल, ५५ वर्षीय प्राचार्याला धमकावत ७ लाख उकळले; PSI, रिलस्टार महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT