parvati1 
पुणे

पुण्यात कोरोनाच्या संशयित रुग्णांबाबत घडला "हा' धक्कादायक प्रकार 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पर्वती दर्शन येथील संशयित रुग्णांना तपासणीसाठी महापालिकेकडून बोलाविण्यात आले होते. संशयित रुग्ण तपासणीसाठी जाण्यासाठी मित्र मंडळ चौकात थांबले होते. महापालिकेकडून त्यांना नेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे वाहन पाठविण्यात आले नाही. 

दोन तास हे नागरिक याठिकाणी वाट पाहात होते. संबंधित डॉक्‍टरांना फोन केला असता वाहन पाठविले जाईल असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र तसे काही झाले नाही. काही नागरिक वैतागून निघून गेले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

याबाबत प्रशांत कदम म्हणाले, "तपासणीसाठी जायला नागरिक थांबले होते. परंतु, महापालिकेकडून कुठल्याच प्रकारची वाहनांची सोय झाली नाही. महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे.' 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॉमेडियन भुवन बामवर विरोधात गुन्हा दाखल, स्टेजवरील 'त्या' कृतीने उडाली खळबळ, नेमकं काय घडलं?

India vs China : चीनला दोनदा पराभूत करणाऱ्या भारतीय मुलींच्या आंतरराष्ट्रीय विजयाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडून विशेष कौतुक

Gangapur Accident: बाबरगाव फाट्याजवळ भीषण अपघात; पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी पतीनेही घेतला अखेरचा श्वास

NDA : पुण्यात एनडीएच्या १५१ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात; १,२५० छात्र सहभागी, ३६४ जण अधिकारी पदवीधर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मार्गदर्शन

राहुल गांधी अन् एम. के. स्टॅलिन यांची गळाभेट! द्रमुक भूमिका बदलणार? चेन्नईतल्या बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT