COEP Hostel 
पुणे

Pune News: COEP कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढून मित्राला पाठवले

COEP Hostel News: व्हिडिओ काढल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय

कार्तिक पुजारी

Pune News: पुण्यातील प्रसिद्ध सीओईपी ( कॅालेज ॲाफ इंजिनिअरींग पुणे ) कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओ काढल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. ⁠आर्या गिरीश काळे आणि विनीत सुराणा या दोघा जणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय.

आरोपी आर्या हिने हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढून ते तिचा मित्र विनीत सुराणा याला पाठवले होते. ⁠या प्रकरणी आर्या आणि विनीत सुराणा या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी त्या व्हिडीओचा गैरप्रकार केले असल्याची माहिती आहे. ⁠या दोघांनी मिळून अनेक विद्यार्थिनींचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पाठवले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आरोपीने हॉस्टेलमधील मुलींचे कमी कपड्यातील चोरुन व्हिडिओ काढले आहेत. ⁠सीओईपी प्रशासनाने स्पष्टीकरण दिलंय की, या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. तसेच पोलिसांत तक्रार दिली आहे. ⁠संबधीत विद्यार्थिनीला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, सदर प्रकारमुळे एकच खळबळ उडाली आहे. सीओईपी हे राज्यातील प्रसिद्ध कॉलेज आहेत. या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये असा प्रकार घडला असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT