Shop Close Sakal
पुणे

जुनी सांगवी, नवी सांगवी दापोडीत बंदला प्रतिसाद; काही ठिकाणी शटरबंद दुकान सुरु

दापोडी, नवी सांगवीत महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला व्यापारी दुकानदारांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.

सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी - दापोडी, नवी सांगवीत महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला व्यापारी दुकानदारांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. व्यापा-यांनी स्वत: दुकाने बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. जुनी सांगवीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, नवी सांगवी पिंपळे गुरव येथे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, दापोडी येथे नगरसेविका स्वाती काटे, राजु बनसोडे यांनी रविवारी सायंकाळी व्यापा-यांना बंद पाळण्याबाबत आवाहन केले होते. सांगवी, नवी सांगवी, दापोडी परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला.

तर काही दुकानदारांनी शटरबंद दुकान मात्र सुरू ठेवून मागील दाराने व्यवसाय सुरू ठेवला. दापोडी जुनी सांगवी भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिस प्रशासनाकडूनही परिसरातील मोक्याच्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT