fire 
पुणे

पुणे : पिरंगुटमध्ये दुकानांना भीषण आग; जीवितहानी नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे :  पिरंगुट (ता.मुळशी) येथे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घोटावडे फाटा, पिरंगुट येथील दुकानांना भीषण आग लागली होती. दुकाने बंद होती दुकानात कोणी नव्हते. त्यामुळे जीवित हानी झाली नाही.

पीएमआरडीएच्या मारुंजी अग्निशमन केंद्रास सव्वा चार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. ते वीस- पंचवीस मिनिटात पोचले. त्यावेळी पहिल्यांदा किराणा दुकानामधून आग पसरत शेजारील हार्डवेअर दुकानाला पण आग लागली होती. तात्काळ 'पीएमआरडीए'अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. साडे पाच वाजता आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर, सर्व परिसर कुलिंग करण्यासाठी साडे सहा वाजले होते.

ही आग विझविण्यासाठी उपअग्निशमन अधिकारी विजय महाजन यासोबत राहुल शिरोळे, वैभव कोरडे, प्रशांत अडसूळ, सुरज इंगवले, निखिल फरांदे, संदीप तांबे हे तातडीने घटनास्थळी पोचले आणि आग विझविली. योग्य वेळी मदत मिळाल्यामुळे आजूबाजूला गॅस दुकान व हॉस्पिटल होते. बाजूला आग वेळेत विझविल्याने या दुकानांच्या बाजूला आग पसरली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT