पुणे

राजुरी येथे उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह

CD

आळेफाटा, ता. ११ : राजुरी (ता. जुन्नर) येथील डोबी डुंबरे मळ्यातील श्री संत मुक्ताबाई मंदिर कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त मंगळवारपासून (ता. १२) अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
सप्ताहात दररोज पहाटे चार वाजता काकडा आरती, सकाळी १० वाजता भजन आणि सायंकाळी सात वाजता कीर्तन सेवा होणार आहे. यामध्ये सोनालीताई फडके, प्रांजलीताई पानसरे व शारदाताई सूर्यवंशी यांचे कीर्तन होईल. दररोज कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुक्तामाता उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court hearing : कलम १९(c) वरून सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सिब्बल यांच्या युक्तिवाद, त्यावर न्यायाधीशांचे प्रतिप्रश्न, वाचा नेमकं काय घडलं?

JSSC JE Paper Leak : झारखंडमधील पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या संचालकाला मुंबईतून अटक

Supreme Court: राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा, कारवाईमागचं कारण काय?

माधुरी दीक्षितची एंट्री पण का बदलला 'कोण होणार करोडपती'चा होस्ट? सचिन खेडेकरांना सोनी मराठीने दाखवला बाहेरचा रस्ता?

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टात आजची सुनावणी संपली, नेमकं काय घडलं? वाचा...

SCROLL FOR NEXT