पुणे

निर्वीत हातभट्टीवर छापा; एकावर गुन्हा

CD

आंधळगाव, ता. १३ : निर्वी (ता. शिरूर) परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर शिरूर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पाच लिटर तयार दारू जप्त करण्यात आली असून, संतोष बाळू धनगर (वय ३९) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार संदीप अशोक खेडकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलिस हवालदार मोरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI युगात मोठी संधी, पण राष्ट्रीय सुरक्षेची आव्हानेही गंभीर... भारताचे माजी Deputy NSA पंकज सरन यांची AP Globale Digital ला खास मुलाखत

Business Idea: पावसाळ्यात कमाईची मोठी संधी! फक्त 5,000 रुपयांपासून सुरू करा हे 10 फायदेशीर व्यवसाय; कमी गुंतवणुकीत मोठी कमाई

Mumbai News: राज्यात पावसाचा हाहाकार! ६३ जणांचा मृत्यू, प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत; गिरीश महाजन यांची घोषणा

Palghar 10 Foot Python Rescue : रात्री 10 वाजता घरात शिरला 15 किलो वजनाचा तब्बल 10 फुटांचा अजगर! गावकऱ्यांची उडाली झोप, पुढं काय घडलं?

पाकिस्तानी गँगस्टरकडून नागपूरच्या युवकांना फुस; १० जणांना एटीएसने घेतलं ताब्यात, कसा केला जात होता संपर्क?

SCROLL FOR NEXT