पुणे

टेल टू हेड पाणी मिळत नाही; अधिकाऱ्यांच्या पाणी दौरा

CD

शिरापूर योजनेची अधिकाऱ्यांकडून पाहणी
वडाळा : रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथील शिरापूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत रानमसले वितरिकेतून टेल टू हेड शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. या तक्रारीची तातडीने दखल घेत कालवा उपविभाग क्रमांक १६चे उपअभियंता सुभाष देवकते, कनिष्ठ अभियंता भांडेकर अन् भोसले यांनी वितरिकेची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसह वितरिकेची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. पाणी प्रवाहात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्यानंतर तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी श्रीकांत मुळे, मुकुंद गरड, ब्रह्मदेव गरड, धनाजी चव्हाण, राजाराम गरड, निलेश गरड, नितीन गरड, महादेव करंडे, शशिकांत गरड, घनशाम गरड अन् इतर शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest High Drama : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; दिल्लीत भाजपच्या आमदाराच्या लेकीला पोलिसांकडून ताब्यात! फोटो समोर

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

गद्दार, देशद्रोही! अभिजीत दीपके अन् सौरभ दास यांचा विमानातील प्रवाशांशी वाद; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : ‘देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही’; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Pune News : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; शनिवार वाड्याजवळ कार्यकर्ते ताब्यात

SCROLL FOR NEXT