पुणे

डीएसपी करंडक क्रिकेट

CD

फोटो ः सिद्धार्थ चंद्रा
सिद्धार्थ चंद्राची सुरेख खेळी
पुणे, ता. ११ ः डीएसपी स्पोर्ट्‌स ॲण्ड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या डीएसपी करंडक बारा वर्षांखालील गटाच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत सिद्धार्थ चंद्राने केलेल्या ४३ धावांच्या खेळीच्या जोरावर अंकित बावणे अकादमीने फॅन्टम अकादमी संघाचा ४६ धावांनी पराभव केला.
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना अंकित बावणे अकादमीने ८ बाद १२३ धावा केल्या. यावेळी सिद्धार्थ चंद्राने ४३ धावांची तर विवियन के.ने केलेली खेळी उपयुक्त ठरली. आयुष ओझाने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना फॅन्टम अकादमीला ६ बाद १०७ धावा करता आल्या. ‘सामनावीर’ हा मान सिद्धार्थ चंद्राने पटकाविला.
संक्षिप्त धावफलक ः
अंकित बावणे क्रिकेट अकादमी - (२५ षटकांत) ८ बाद १२३ (सिद्धार्थ चंद्रा ४३, विवियन के. ३०, आयुष ओझा २-१८, विहांग परब १-७, ओंकार भंडारी १-१७) विजयी विरुद्ध फॅन्टम क्रिकेट अकादमी- (२५ षटकांत) ६ बाद १०७ (शिवांश खांडवे नाबाद २४, ओंकार भंडारी नाबाद २०, श्रावग्या जैन १-८, राजवीर मचाले १-२३).
--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

SCROLL FOR NEXT