पुणे

WDJ701.txt

CD

सिद्धेश्वर कुरोली- औंध बस सुरू

विद्यार्थ्यांची सोय; मनोज देशमुखांचा पाठपुरावा

वडूज, ता. ७ : औंध (ता. खटाव) येथे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सिद्धेश्वर कुरोली, वरुडमार्गे औंध बससेवा सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांत समाधानाचे वातावरण आहे.
पंचायत समितीचे सदस्य मनोज देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे ही बससेवा सुरू झाली. औंध येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या वेळी बसची अडचण होती. त्यामुळे महाविद्यालयात वेळेत पोहोचणे कठीण जात होते. विद्यार्थ्यांच्या या अडचणीची दखल घेत श्री. देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे सकाळी आठला बस सुरू झाली. महाविद्यालय सुटल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास औंध, वडूज बससेवाही उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा अधिक सुलभ होणार आहे.
नवीन बससेवेचे विद्यार्थी व ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी श्री. देशमुख, किसन जगदाळे, प्रतापराव देशमुख, पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र फडतरे, सागर गुरव, सुरेश देशमुख, जगदीश देशमुख, शिवाजी देशमुख, सागर देशमुख, सुहास देशमुख, राहुल देशमुख, बबन देशमुख, बनसोडे, गाढवे, मंदार जोशी, शेडगे, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन ही बस सेवा सुरू केल्याबद्दल उपस्थितांनी वडूज आगाराला धन्यवाद दिले.


W40593
सिद्धेश्वर कुरोली : बससेवेच्या प्रारंभप्रसंगी मान्यवर.
...............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLA Committee: आमदार समितीच्या दौऱ्याला पहिल्याच दिवशी दांडी; २७ पैकी फक्त ८ आमदार उपस्थित, अनियमितता आढळल्याने कारवाईची शक्यता

IND vs SLC XI Warm UP Match: श्रीलंकेच्या सलामीवीरांनी टीम इंडियाला रडवले; ६ गोलंदाज वापरूनही विकेट मिळेना, मानव सुथारच्या...

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

SCROLL FOR NEXT