पुणे

दिनविशेष ता. १६ ऑगस्ट

CD

दिनविशेष ता. १६ ऑगस्ट

१९९९ ः बावन्नाव्या लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन लेपर्ड’ हा पुरस्कार हेलेना अँजेल हिच्या ‘स्किन ऑफ अ मॅन, हार्ट ऑफ अ बीस्ट’ या फ्रेंच चित्रपटाला प्रदान.
२००२ ः स्वातंत्र्यसैनिक व आद्य मानसेवी संस्कृत संघटक पं. श्रीपाद धुंडिराज कविश्वर यांना ‘राष्ट्रीय संस्कृत पंडित’ पुरस्कार जाहीर
२००३ ः वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘अहल्या राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT