पुणे

सोने

CD

चांदीच्या भावात
आठ हजारांची वाढ
जळगाव, ता. १८ : येथील सुवर्ण बाजारात सोने- चांदीच्या भावात चढ उतार सुरूच आहे. सोमवारी (ता. १८) सोन्याच्या भावात काहीही वाढ झाली नाही. मात्र, चांदीच्या भावात आठ हजार रुपयांची वाढ झाली. शनिवारी (ता. १५) सोने एक लाख ५६ हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होते. सोमवारी तोच भाव होता. शनिवारी चांदी दोन लाख ६३ हजार रुपये प्रतिकिलो होती. सोमवारी त्यात आठ हजार रुपयांची वाढ होऊन चांदी दोन लाख ७१ हजारांवर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT