पुणे

दुचाकी घसरून एकाचा मृत्यू

CD

पुणे, ता. ९ ः दुचाकी घसरून एकाचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात नुकतीच घडली.
वैभव रघुनाथ गाडे (वय ५२, रा. पिंपळे गुरव) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी गंगाधर वाघलगावे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडे हे गेल्या महिन्यात २१ जुलै रोजी पानमळा परिसरातून सकाळी साडेदहाच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी त्यांची भरधाव दुचाकी घसरली. गाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष महाले तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

SCROLL FOR NEXT