Sinhgad-Festival 
पुणे

सिंहगड फेस्टिव्हलमध्ये अनुभवा थंडीतला सिंहगड

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नवीन वर्षात काहीतरी हटके करण्यासाठी हौशी पुणेकरांसाठी ‘सिंहगड फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. सिंहगड आणि पाऊस यांचं नातं प्रत्येक पुणेकराने अनुभवलं आहे; पण थंडीतला सिंहगड कसा दिसतो, थंडीमध्ये कुडकुडत सिंहगडावरची कांदाभजी खाताना कसं वाटतं, हे अनुभवण्याची संधी यात मिळणार आहे.

पुणेकरांना थंडीतला सिंहगड अनुभवता यावा, यासाठी गोखले कन्स्ट्रक्‍शन्सने ‘सिंहगड फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या वीकऐंडला या फेस्टिव्हलमध्ये धमाल करता येणार आहे. यात फिटनेसची आवड असलेल्यांसाठी हाईकिंग आणि सायकल रायडिंग, निसर्गप्रेमींसाठी पक्षीनिरीक्षण, शॉपिंग शौकिनांसाठी वीकऐंड फ्ली मार्केट आणि खवय्यांसाठी ग्रामीण फूड फेस्टिव्हलची मेजवानी असणार आहे. 

सिंहगड हा पुणेकरांच्या अभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय. हेच ओळखून गोखले कन्स्ट्रक्‍शन्सने ‘मिस्ट’ या गृहप्रकल्पाची निर्मिती केली आहे. सिंहगडाच्या कुशीत असलेला ‘मिस्ट’ हा सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त गृहप्रकल्प आहे. इथे २० लाखांपासून वन बीएचके; तर २९ लाखांपासून टू बीएचके सुरू होतात. मग वाट कसली बघताय? फेस्टिव्हलला या आणि इथले रहिवासी होऊनच परत जा! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR: 'आम्हाला खरंच एका ब्रेकची गरज...', रिषभ पंत सुपर ओव्हरमधील पराभवानंतर झाला हतबल; काय म्हणाला वाचा

Akola News: घरकुल लाभार्थ्यांची सरपंच, अभियंत्यांकडून अडवणूक?; घरे न बांधताच ‘जिओ टॅगिंग’; बाळापूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Sabastian Sawe: केनियाच्या सेबेस्टियन सावेचा विश्वविक्रम; दोन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिलाच धावपटू

Latest Marathi News Live Update : आमदार गायकवाडांच्या घरावर उद्या मोर्चा; भाकप कार्यकर्ते आज होणार बुलढाण्याला रवाना

Ratnagiri Whale Dead Body : आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर वाहून आला महाकाय व्हेल माशाचा मृतदेह; वन विभागासमोर मासा बाहेर काढण्याचे मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT