crime.jpg 
पुणे

पुण्यात हे काय सुरू आहे; एकाच दिवशी दुचाकी चोरीच्या सहा घटना 

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनमध्ये शिथिल दिल्यानंतर शहरात पुन्हा चोरट्यांचा धुमाकुळ पुन्हा सुरू झाला आहे. आज दिवसभरात चतुःश्रृंगी, हडपसर, बिबवेवाडी, येरवडा, खडक आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात वाहन चोरीचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बालेवाडीगाव, हडपसर येथील संजीवनी हॉस्पिटलच्या मागे, येरवडा येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, भवानी पेठेतील म्हसोबा मंदीराजवळून तसेच आंबेगाव बुद्रक येथे पार्क करण्यात आलेल्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

तर बिबवेवाडी येथील चिंतामणी हॉस्पीटल जवळपार्क केलेल्या कारमधून अ‍ॅम्प्लीफायर आणि वुफर चोरून नेण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात असलेल्या कडक बंदोबस्तामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता आणि पुन्हा जनजीवन सुरळीत होत असल्याचा गैरफायदा घेत चोरीचे प्रकार वाढले आहेत. वाहन चोरीबरोबर घरफोडीचा आकडाही गेल्या काही दिवसांत वाढला असल्याचे पहायला मिळते.

शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft Layoff: टेक क्षेत्रात पुन्हा मोठा धक्का! मायक्रोसॉफ्टने ४,८०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; एचआर प्रमुखांनी थेट कारणच सांगितलं

Raigad District Rain : रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Rajgad Rain : राजगड तालुक्यातील पासली खोऱ्यातील बालवड पूल पाण्याखाली; परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला

Mumbai Pune Railway Close : मुंबई-पुणे रेल्वे १५ तासांहून अधिक काळ ठप्प; सेवा केव्हा सुरू होणार?

ZIM vs BAN, ODI: झिम्बाब्वेने केला बांगलादेशचा गेम! चुरशीच्या लढतीत धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी

SCROLL FOR NEXT