Pune Crime News esakal
पुणे

Pune Crime News: पुण्यातही बदलापूर! चालत्या स्कूलबसमध्ये सहा वर्ष चिमुरडींवर लैंगिक अत्याचार

Six-Year-Old Girl Sexually Assaulted: आरोपी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बस मधून शाळेत सोडण्याचे काम करत असतो. या आरोपीच्या बसमध्ये दोन्ही पीडित चिमुरडींना पुढच्या सीटवर बसवत असत.

Sandip Kapde

Minor Girl Assaulted in Pune: बदलापूरनंतर पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे.  पुण्यात चालत्या स्कूलबसमध्ये बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटेनमुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केला. पुण्यातील वानवडी परिसरात हा धकादायक प्रकार उघडीस आला.

अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराध्यम स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस चालक सहा वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसांपासून चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार करत होता.

आरोपी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बस मधून शाळेत सोडण्याचे  काम करत असतो. या आरोपीच्या बसमध्ये दोन्ही पीडित चिमुरडींना पुढच्या सीटवर बसवत असत. आरोपी चालवत असलेल्या बसमध्ये दोन्ही चिमरुड्यांना जवळ बसवून त्यांच्यासोबत लैंगिक अश्लील चाळे करत होता. या विषयाची वाचता कुठे केली तर धमकी सुद्धा देत असल्याची माहिती समोर आली आहे.

अल्पवयीन चिमुरडी घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेट ठिकाणी वेदना होत होत्या. यानंतर मुलीच्या आईने याची विचारपूस केल्यानंतर आरोपीने केलेला दुष्कर्म अल्पवयीन चिमुडीने आपल्या आईला सांगितला यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election: एकनाथ शिंदेंच्या निवास्थानी मध्यरात्री मॅरेथॉन बैठक, काय ठरलं? महापालिका निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक!

Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीने राजधानीत साहित्य, संस्कृतीचा जागर; साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT