corona logo
corona logo 
पुणे

अक्षय तृतीयेला त्यांनी जे केलं ते पडू शकतं महागात...

सकाळवृत्तसेवा

रामवाडी (पुणे) : वडगावशेरी परिसरात संचार बंदीची कडक अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, आज भाजी मंडईत अक्षय तृतीये निमित्त आंबे तसेच भाजी खरेदी करताना नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला गेला. 

वडगावशेरी भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून ही येथील नागरिकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. सकाळी दहा वाजता जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करणारे नागरिक बाहेर पडतात. तसेच या वेळेत विनाकारण फिरणारे या गर्दीत दिसून येत आहे.

आज भाजी व आंबे खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या वेळी दोन व्यक्ती मधील सामाजिक अंतर न ठेवता जीव धोक्‍यात घालून खरेदी केली जात होती. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
 

मी साडे दहा वाजता भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. तिथे कोणीही नियम पाळत नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून सर्वजण खरेदी करू या असे ओरडून सांगत असताना नागरिक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते. मी गर्दी पाहून खरेदी न करता घरी परत आले. 
-प्रियांका रायरकर, स्थानिक रहिवासी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

SCROLL FOR NEXT