झेन जी प्रतिक्रिया
आजची पिढी सोशल मीडियासोबतच मोठी झालेली आहे. इन्स्टाग्राम, युट्यूब शॉट्स आणि स्नॅपचॅट हे त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनले आहेत. ते फक्त मनोरंजनासाठीच नाही, तर नवीन गोष्टी शिकण्यासाठी, खरेदीसाठी आणि करिअरच्या संधी शोधण्यासाठीही सोशल मीडियाचा वापर करतात. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करताना एक गोष्ट लक्षात येते, की आज चांगला कंटेंट आणि प्रामाणिकपणा यालाच जास्त प्रतिसाद मिळतो. मोठ्या जाहिरातींपेक्षा लोकांना खरे अनुभव आणि विश्वासार्ह माहिती आवडते.
- आशिष विभूते, कऱ्हाड
--------------------------
सोशल मीडिया फक्त entertintmet साधन नाही, तर स्वतःची ओळख घडवण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. योग्य विचार, दर्जेदार content आणि सातत्य यामुळेच खरा प्रभाव निर्माण होतो. म्हणूनच मी प्रत्येक पोस्टमधून possitveness आणि प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडिया खूप प्रभावी माध्यम आहे; पण त्याचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य कारणासाठी केला, तर तो प्रत्येकासाठी फायदेशीर ठरू शकतो.
- ऋतुराज वीर, कऱ्हाड
------
PNE26W39806
आशिष विभूते
PNE26W39807
ऋतुराज वीर
सचिन शिंदे.....12:13 04-08-2026
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.