पुणे

तानाजी कांबळे यांना समाजरत्न पुरस्कार

CD

सिंहगड रस्ता, ता. १८ : येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रहार सामाजिक संघटना, दिव्यांग क्रांती संघटना, दिव्यांग प्रहार चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना पक्ष, खोतवाडी-इचलकरंजी यांच्यातर्फे आयोजित शिव-भीम महोत्सवात आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कांबळे हे ‘पीएमपी’मध्ये वाहक म्हणून कार्यरत असून, दिव्यांग व निराधारांच्या प्रश्‍नांसह विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत. याप्रसंगी प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवडे, विकास गायकवाड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

Swami Ramanand Teerth Marathwada University Promotions: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती

SCROLL FOR NEXT