पुणे

सोलापुरात मावा, पानमसाला विक्रेत्यांवर गुन्हे

CD

सोलापुरात मावा विक्रेत्यांवर गुन्हे
सोलापूर, ता. ६ : शहरातील अवैध अन्नपदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. गुरूवारी (ता. ६) फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुरारजी पेठ व लकी चौकातील दोन गुटखा, मावा व पानमसाला विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडील चार हजार २७० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ यांच्या पथकाने लकी चौक परिसरातील मावा, पानमसाला विक्रेत्यांवर छापा टाकला. अलकुंटे पान शॉप आणि दत्त पान शॉप या दुकानांमधून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला, मावा जप्त करण्यात आला. य प्रकरणात विश्वनाथ सुभाष अलकुंटे (रा. बुधवार पेठ, वडार गल्ली) आणि उल्हास शिवाजी मोरे (रा. गणेश नगर, मडकी वस्ती, सोलापूर) या दोन पानपट्टी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक राधिका केंद्रे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT