पुणे

संक्षिप्त

CD

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर ः मालकाने कामावर का येत नाही, अशी विचारणा केल्याने एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी (ता. २२) सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवगंगा नगरात ही घटना घडली. आरिफ बाबूलाल शेख (वय ३५, रा. शिवगंगा नगर, नई जिंदगी) असे त्याचे नाव आहे.
आरिफ खासगी रुग्णालयात कामगार म्हणून काम करतो. तो कामावर गेला नसल्याने वरिष्ठांनी त्याच्याकडे विचारणा केली. त्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्रास होऊ लागल्याने साडू शाहरुख शेख यांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.

घरावरून पडल्याने बांधकाम कामगार जखमी
सोलापूर ः काम करताना घराच्या पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने बांधकाम कामगार जखमी झाला. शनिवारी (ता. २२) दुपारी तीनच्या सुमारास रामवाडी परिसरात ही घटना घडली. विकास देविदास भोसले (वय ३६, रा. रामवाडी) असे त्याचे नाव आहे.
अंबाबाई मंदिराजवळ नव्या घराचे बांधकाम सुरू असताना पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन तो खाली पडला. डोक्याला मार लागल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT