पुणे

जहाजाचे अपहरण

CD

*आफ्रिका

जहाजाचे अपहरण
मोगादिशू : सोमालियाच्या किनाऱ्यावरून सोमवारी चाच्यांनी अपहरण केलेल्या मालवाहू जहाजावर सहा भारतीय नागरिक असल्याची माहिती सोमालियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ‘एमव्ही लुतुफ’ असे अपहृत जहाजाचे नाव असून त्यावर तुर्कियेचा शस्त्रसाठा होता. मोगादिशू येथील तुर्कियेच्या तळावर लष्करी प्रशिक्षणासाठी ही शस्त्रे नेली जात होती. या जहाजावर नंतर हल्ला होऊन त्यात चार जणांचा मृत्यू झाला. मात्र, हल्ला कोणी केला, आणि मारले गेलेले कोण, याबाबत माहिती जाहीर झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Mumbai News: कांजूरमार्गात धावत्या लोकलच्या छतावर चढला तरुण; OHE वीजपुरवठा बंद, रेल्वे सेवा विस्कळीत

Pune Civic Warning: पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य; आठ दिवसांत खड्डे बुजवा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा स्थायी समिती अध्यक्षांचा इशारा

Kondhwa Anti-Drug Action: कोंढव्यात अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; गांजा खरेदीसाठी आलेले ६१ जण ताब्यात, दोन सराईत विक्रेते अटकेत

Pune Noise Control: डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा साऊंड तपासणी उपक्रम; कर्णकर्कश ध्वनी रोखण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

SCROLL FOR NEXT