पुणे

पुणे : कमिन्स इंडिया कंपनीत 43 लाखांच्या स्पेअर पार्ट्सचा अपहार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोथरूड येथील कमिन्स इंडिया कंपनीतील सुमारे 43 लाख रुपयांच्या स्पेअर पार्ट्सचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कंपनीतील अधिकारी धीरज कोल्हे (रा. सनसिटी, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीतील कमिन्स इंडिया कंपनीत एप्रिल ते 14 नोव्हेंबर 2019 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

कंपनीत वाल्वसीट इन्सर्ट नावो हे स्पेअर पार्टस होते. कंपनीच्या प्रवेशद्वारावर दररोज तपासणी होत नाही. त्यामुळे कोणीतरी या स्पेअर पार्टची चोरी केली असावी, याबाबत तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

Fake Teacher Shalarth ID Scam in Nashik : 3 बड्या अधिकाऱ्यांसह 841 शिक्षकांवर गुन्हे दाखल! पगाराच्या नावाखाली सरकारला घातला 150 कोटींचा गंडा; शिक्षण क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT