ssc marksheet will be distributed from Monday 
पुणे

विद्यार्थ्यांनो, दहावीच्या गुणपत्रिकांचे सोमवारपासून होणार वाटप

सकाळवृत्तसेवा

पुणे  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या गुणपत्रिका सोमवारपासून (ता.१७) देण्यात येणार आहेत. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ठराविक दिवशीच विद्यार्थ्यांवर गुणपत्रिका नेण्याची सक्ती करू नये, अशी सूचना राज्य मंडळाने शाळांना दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या शाळांची संख्या लक्षात घेऊन जास्त वितरण केंद्रे निर्माण कराव्यात आणि वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडक्यांची संख्या वाढवून गुणपत्रिका वितरित कराव्यात, अशा सूचना राज्य मंडळाने विभागीय मंडळांना दिल्या आहेत. विभागीय मंडळाकडून शाळांना शुक्रवारी गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. उर्वरित शाळांना सोमवारी गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहेत. तसेच सोमवारपासून शाळांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शासनाच्या नियमांचे पालन करून गुणपत्रिका विद्यार्थ्यांना द्याव्यात.
 
पुण्यात गेल्या 24 तासांपासून पावसाची रिपरिप सुरूच; पुढील 3-4 दिवस पावसाची शक्यता

विद्यार्थ्यांनी ठराविक दिवशीच शाळेत येऊन गुणपत्रिका घेण्याची सक्ती करण्यात येऊ नये, शाळांमध्ये पालक-विद्यार्थ्यांची एकाच वेळी गर्दी न होण्याबाबत नियोजन करावे, असे आदेश राज्य मंडळाने विभागीय मंडळांना दिले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बिद्रीतील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान प्रकरण उघड

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर ‘ईव्ही हब’ बनणार; अतुल सावे : मराठवाड्याच्या विकासावर परिषदेत मंथन

IPL 2026: RCB घरच्या मैदानात SRH ला भिडणार, पण पहिल्याच सामन्याला हुकमी एक्के मुकणार; जाणून घ्या संभावित Playing XI

SCROLL FOR NEXT