Stamps and readings of the inscriptions in the district on behalf of the archives 
पुणे

पुराभिलेखच्या वतीने जिल्ह्यातील शिलालेखांचे स्टॅम्प व वाचन  

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : "भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्यावतीने म्हैसूर येथील पुराभिलेख शाखेचे अधिकारी जिल्ह्यात येऊन शिला लेखांचे स्टॅम्प घेऊन वाचन करणार आहे." अशी माहिती पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी सांगितले. 

सरंक्षित व असरंक्षित स्मारकावर असलेली संस्कृत व नागरी शिला लेखांचे स्टॅम्प घेउन वाचन करायचे  नियोजन आहे. यासाठी भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाचे म्हैसूर येथील पुराभिलेख शाखेचे अधिकारी के कृष्णमूर्ती आज येणार आहेत. अशा प्रकारे स्टँप व स्टॅम्प घेऊन वाचन केल्याने त्या शिला लेखांचा पुरातत्वीय दर्जा वाढण्यास मदत होईल. असे ही वाहणे यांनी सांगितले.

 या दौऱ्या दरम्यान,  निरा- नरसिंहपुर मंदिर, जेजूरी, बेलसर, मंचर, सिंहगड, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भीमासह काही ठिकाणाचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील इतर स्मारकावर काही शिलालेख आपल्या पाहण्यात व निदर्शनास असल्यास विलास वाहणे यांना +91 84549 49278 कळवावे.
 या दरम्यान कोणाला सहभागी व्हायचे, असल्यास स्वखर्चाने सहभाग घेऊ शकता. असे ही आवाहन वाहणे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT