State government order to allot 1 Acre land to Sarathi Sanstha in balbharti chowk at Pune 
पुणे

राज्य सरकारचा आदेश; सारथी संस्थेला पुण्यात मिळाली हक्काची जागा

सकाळवृत्तसेवा

पुणे  :  छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) आगरकर रस्त्यावरील बालभरती चौकातील एक एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे आदेश राज्य सरकारने काढला असून त्यामुळे या संस्थेला आता हक्काची जागा मिळाली आहे. 

आगरकर रस्त्यावरील ही जागा शिक्षण विभागाच्या अखत्यारित येते. सुमारे एकूण ८ हजार ३२७ चौरसमीटर इतकी जागा आहे. यातील सारथी संस्थेस निम्मी म्हणजे ४ हजार १६ चौरस मीटर इतकी जागा सारथी संस्थेस मिळणार आहे. तर उर्वरित ४ हजार १६३ चौरस मीटर इतकी जागा शिक्षण विभागाकडेच राहणार आहे, असा आदेश शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे कार्यासन अधिकारी संतोष ममदापुरे यांनी काढला आहे. 

काय असणार आहे?

  •     मुख्य कार्यालय
  •     अभ्यागत कक्ष
  •     अभ्यास केंद्र, अभ्यासिका
  •     सभागृह, परिषद सभागृह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

GT vs RR Live : वैभव सूर्यवंशीची विक्रमी कामगिरी! यशस्वी जैस्वालसोबत मोडला सेहवाग-गंभीरचा विक्रम, रिषभ पंतवरही केली कुरघोडी

Pune News: शाळेतील फी वाढ अन्यायकारक! पुण्यात पालकांचं आंदोलन; मनसेच्या आंदोलकांनी केली पैशांची उधळण

Latest Marathi News Live Update : जय पवार यांनी बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी

Pune Civic Negligence: पुण्यात बेमोसमी पावसानंतर धुळीचे लोट, रस्त्यावर खडी-मातीचा ढिगारा; महापालिका, ठेकेदारांच्या निष्क्रियतेने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT