पुणे

वाचक पत्र

CD

कर्णकर्कश हॉर्नचा त्रास थांबवावा
वाकड, यमुनानगर परिसरात पाण्याचे टँकर कर्णकर्कश हॉर्न वाजवत फिरत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोणत्याही वेळेचे भान न ठेवता टँकरचालकांकडून मोठ्या आवाजात हॉर्न वाजविले जातात. विशेषतः शांततेच्या वेळेत या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. हॉर्नच्या वापराबाबत स्पष्ट नियम व मार्गदर्शक तत्त्वे असतानाही त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाकड पोलिसांनी संबंधित टँकरचालकांवर योग्य ती कारवाई करून अनावश्यक व कर्णकर्कश हॉर्नचा वापर थांबवावा.
- कल्याणी कुलकर्णी, वाकड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Third Mumbai: १२४ गावात उभं राहणार नवं शहर, सिंगापूरच्या धर्तीवर उभारणार मुंबई ३.०; राज्य सरकारचा मास्टरप्लान

IND vs SL 1st Test: श्रीलंकेने डाव टाकला! १४ शतकं झळकावणाऱ्या खेळाडूची अचानक एन्ट्री; रेफरीने दिली परवानगी, नेमकी गडबड काय?

'डर' च्या सेटवर शाहरुख खानवर संतापलेला सनी देओल; रागाच्या भरात असं काहीतरी केलं की सगळेच बघत राहिले, शेवटी...

बॉसच्या कटकटीला वैतागले! चिनी कर्मचाऱ्यांनी AI च्या मदतीने बॉसला बनवलं ‘मांजर’ VIRAL VIDEO

Marathi News Updates : शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात सुनावणी....

SCROLL FOR NEXT