पुणे

सकाळ संवाद

CD

सकाळ संवाद

प्रभाग क्रमांक एक टाळगाव चिखली येथील पाटीलनगर येथील धर्मराजनगर रस्त्यालगतच्या भागात काही नागरिक घरगुती कचरा टाकतात. येथील भटकी कुत्री हा कचरा या सगळीकडे पसरवतात. त्यामुळे धर्मराजनगर परिसर अस्वच्छ झाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भीतीने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तरी महापालिकेच्या संबंधित आरोग्य विभागाने तात्काळ दखल घ्यावी.
- दत्तात्रय कांबळे, चिखली
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Shortage: नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सरकारचे मोठे स्पष्टीकरण; पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची माहिती समोर

'प्रेम कायम...' विजय यांच्या शपथविधीनंतर त्रिशा कृष्णनची पोस्ट चर्चेत, कॅप्शनमध्ये लिहलं...'प्रेम श्रेष्ठ असतं'

ICC ODI Ranking : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रतेसाठी चढाओढ; टीम इंडियासाठी महत्त्वाची बातमी... पाकिस्तानला धक्का, बांगलादेश पुन्हा ICC स्पर्धेला मुकणार

Latest Marathi News Live Update: TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी

Nashik News : कुशावर्ताचे पाणी होणार स्वच्छ, निर्मळ अन्‌ निर्जंतुक; कुंभमेळा प्राधिकरणाचा विश्‍वराज फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

SCROLL FOR NEXT