Strict action Pune Municipal Corporation on unauthorized construction Lohgaon sakal
पुणे

Pune News : लोहगाव येथील अनाधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेची कडक कारवाई

नोटीस बजावली असता कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याने आज हे बांधकामांचे एकूण क्षेत्र १७२०० चौरस फुट आरसीसी अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी : पुणे महापालिकेकडून एम आर टी पी १९६६ अनन्वे कलम ५३ नुसार संबंधित सर्वे नंबर ३०२,३०७,३१५ लोहगाव येथे नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस बजावली असता कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याने आज हे बांधकामांचे एकूण क्षेत्र १७२०० चौरस फुट आरसीसी अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

हे बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेकडून १ जॉ कटर २ ब्रेकर, 2 जेसीबी, 2 गॅस कटर,१० बिगारी , पोलिस निरीक्षक राजू अडागळे व पोलिस वर्ग समवेत कारवाई करण्यात आली, या कारवाईसाठी पुणे महापालिकेकडून कार्यकारी अभियंता अजित सुर्वे, उपअभियंता हनुमान खलाटे, शाखा अभियंता प्रतिक पाथरकर संदीप धोत्रे , प्रकाश कुंभार , टूलीप इंजिनिअर यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT