Police Bandobast sakal
पुणे

Pune Close : पुणे बंद'च्या पार्श्‍वभुमीवर शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मंगळवारी (ता.13) विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून "पुणे बंद'ची हाक देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मंगळवारी (ता.13) विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून "पुणे बंद'ची हाक देण्यात आली आहे.

पुणे - राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मंगळवारी (ता.13) विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून "पुणे बंद'ची हाक देण्यात आली आहे. यादरम्यान शहरात कोणत्याही स्वरुपाची अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. विविध राजकीय पक्ष संघटना, पक्षांकडून पुकारलेल्या या बंदमध्ये अनेक सामाजिक, स्वयंसेवी संघटनाही सहभागी होणार आहे.

हा मोर्चा शहराच्या मध्यवर्ती भागातुन जाणार असल्याने पोलिसांनी सुमारे साडे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. शहर पोलिस दल, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या, गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह स्थानिक पोलिस ठाणे, गुन्हे शाखेची पथकांचा बंदोबस्त या मोर्चाच्यावेळी आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे या मोर्चावर लक्ष आहे. याबरोबरच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याचीही पोलिसांकडून दक्षता घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT