ajit pawar sakal
पुणे

Baramati : बारामती पर्यटन केंद्र विकसीत होण्यासाठी प्रयत्नशील - अजित पवार

आगामी काळात बारामती पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, या साठी मी व माझे सहकारी प्रयत्नशील असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

मिलिंद संगई,

आगामी काळात बारामती पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, या साठी मी व माझे सहकारी प्रयत्नशील असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

बारामती - आगामी काळात बारामती पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, या साठी मी व माझे सहकारी प्रयत्नशील असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

बारामतीत आज माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करतानाच बारामतीत पर्यटनाच्या दृष्टीनेही कामे सुरु आहेत. केरळ, राजस्थान, कर्नाटक सारख्या राज्यात पर्यटन विकसीत झालेले आहे, बारामतीतही वनविभागामध्ये बोटिंग, गजिबो, पार्किंग, अँडव्हेंचर स्पोर्टस अशा बाबी सुरु होणार आहेत. या शिवाय क-हा नदीचे सुशोभिकरण तसेच नीरा डावा कालव्याचे सुशोभिकरण होत आहे, तीन हत्ती चौक ते पेन्सिल चौकापर्यंत पदपथाचे सुशोभिकरण केले जात आहे. नागरिकांना चार क्षण विरंगुळा मिळावा या उदेदशाने ही कामे मार्गी लावली जात आहेत.

सत्ता असो वा नसो शंभर टक्के सर्वांनाच नोकरी देता येणे शक्य नाही, छोटे मोठे उद्योग सुरु केले तर त्यात नोकरीच्या संधी निर्माण करता येतील, यात स्थानिकांना प्राधान्य देता येईल, त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो म्हणून बारामतीच्या परिसरामध्ये अलीकडच्या काळात आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारची काम घेतोय, त्याचा परिणाम येत्या काही काळात दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT