पुणे

बिजवडी - कर्मवीर विद्यालयात लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव बातमी

CD

मतदानाद्वारे निवडला
बिजवडीत वर्गमुख्यमंत्री

बिजवडी : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी नूतन वर्ग मुख्यमंत्री निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली. मुख्याध्यापक राजेंद्र शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक डी. जी. सावंत यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे नियोजन झाले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उमेदवारांनी प्रचार करत विद्यार्थ्यांसमोर भूमिका, उद्दिष्टे आणि विकासाचा आराखडा मांडला. विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मतदान केले. मतदानानंतर मतमोजणी करून विजयी उमेदवारांची घोषणा केली. विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत वर्गाचा मुख्यमंत्री निवडला. या वेळी हणमंतराव भोसले, मंडलाधिकारी दौंड, मुख्याध्यापक शिर्के, तलाठी पंडित, रूपेश भोसले, गणेश भोसले, पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
..................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLA Committee: आमदार समितीच्या दौऱ्याला पहिल्याच दिवशी दांडी; २७ पैकी फक्त ८ आमदार उपस्थित, अनियमितता आढळल्याने कारवाईची शक्यता

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

Marathi News Live Updates : शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंंजूर

SCROLL FOR NEXT