Pune School Bus Accident CCTV Video 
पुणे

Pune School Bus Accident : पुण्यात स्कूल बसचा भीषण अपघात! सीसीटीव्ही फुटेज आलं समोर; चालकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात बसच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित कणसे

पुण्यात स्कूल बसच्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून वाघोली येथील रायझिंग स्टार या शाळेची बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. यामध्ये बस मधील काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात बसच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी ४ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना वाटेतच ही बस झाडावर जाऊन आदळली. अपघातानंतर मोठा आवाज झाला, त्यानंतर आजूबाजूचे लोक तातडीने मुलांच्या मदतीसाठी धावले. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नाही.

बसची धडक इतकी जोरदार होती की समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

SCROLL FOR NEXT