The students are opposing the MPSC Advertisement for Excluding NTC category from Reservation 
पुणे

MPSC च्या जाहिरातीतून 'या' प्रवर्गाला वगळल्याने विद्यार्थी खवळले

सकाळवृत्तसेवा

पुणे : नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या MPSC च्या जाहिरातीवरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत एनटी प्रवर्गासाठी जागाच उपलब्ध करून दिलेल्या नाहीत, असा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पोस्टच्या जाहिरातीत एनटीसी आणि एनटीडीच्या जागा आरक्षणाप्रमाणे निघालेल्या नाहीत 
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या च्या एन टी सी 24 आणि एनटीडीच्या 13 जागा निघणे अपेक्षित होते, मात्र एनटीसीला केवळ 2 जागा आणि एनटीडीला एकही जागा निघालेली नाही. याचा विद्यार्थ्यांनी निषेध केला आहे.

जुन्या भांडणाचा होता मनात राग...अन् घातला ना डोक्यात दगड

जोपर्यत पूर्वीप्रमाणे आरक्षण सहीत जागा निघत नाही तोपर्यंत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला स्थगिती द्यावी आणि नवीन जाहिरात शासनाने द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस; 'या' भागांत रेड अलर्ट जारी, तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

ढिंग टांग : जोनाथनचा सल्ला..!

Dibba Roti Recipe: बाहेरून क्रिस्पी, आतून स्पंजी! दक्षिण भारताची ही डिब्बा रोटी एकदा नक्की ट्राय करा; चव अशी की पुन्हा बनवाल

इनर इंजिनिअरिंग ; ध्यान : स्वतःला सैल करण्यासाठी

अस्थिबोध : स्लिप डिस्क म्हणजे काय?

SCROLL FOR NEXT