student.jpg
student.jpg 
पुणे

पुणे विद्यापिठात विद्यावेतनासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

सकाळवृत्तसेवा

पुणे : पीएच. डी. व एम.फिलच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे विद्यावेतन देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने नुकताच जाहिर केला. या निर्णयाचा विरोध विद्यापिठातील संशोधक विदयार्थी समितीने केला आहे. यापुर्वी सरसकट सर्व पीएच. डी. व एम.फिलच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येत होते त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना देण्यात यावे ,अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

तसेच, विदयार्थ्यांना अॅडमिशन घेवून 10 महिने झाले तरीही अजून विद्यावेतन मिळालेले आहे. जवळपास 3000 विद्यार्थी सर्व परिक्षा उतीर्ण झालेले आहेत. यापुर्वी एम. फिलच्या 5000 आणि पीएच. डी 8000 विद्यावेतन दिले जात असे. तेच विद्यावेतन नवीन विद्यार्थ्यांसाठी सुरु करावे अशी मागणी केली जात आहे. विद्यापिठाचे वार्षिक बजेट 650 कोटीचे बजेट आहे. त्यापैकी विद्यार्थ्यांच्या हक्काचे 2 कोटीची मागणी विद्यार्थी करत आहे.
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT