पुणे

सुभाष भोंग यांची तालुकाध्यक्षपदी निवड

CD

निमगाव केतकी, ता. १६ : निमगाव केतकी येथील ॲड सुभाष भीमराव भोंग यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईतील भुजबळ नॉलेज सिटी येथे समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भोंग यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ, पंकज भुजबळ, पुणे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत, निमगाव केतकी येथील कार्यकर्ते रमेश भोंग, बाळासाहेब भोंग, दत्तात्रेय भोंग उपस्थित होते.
दरम्यान या निवडीबद्दल भोंग यांचा निमगाव केतकी येथील श्री संत सावतामाळी चौक येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्वांना बरोबर व विश्वासात घेऊन इंदापूर तालुक्यात संघटना अधिक कार्यक्षम व मजबूत करण्यासाठी अधिक भर देणार असल्याचे भोंग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : हार्दिक पांड्याने रायपूरसाठी विमान पकडलं! पण, त्याला खेळवायचं की नाही, याचा Mumbai Indians करतेच विचार; कारण काय?

West Bengal: राजकारणात भूकंप! राजीनामा देण्यास दीदींच्या नकारानंतर पश्चिम बंगालमधील विधानसभा बरखास्त, राज्यपालांचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Ratnagiri Mango Crisis : कोकणचा हापूस की परराज्यातील आंबा? ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी वापरली जातेय 'ही' शक्कल; अस्सल आंबा कसा ओळखायचा?

LSG vs RCB सामन्यात पावसाची एन्ट्री! मॅच रद्द झाल्यास कोणाचा फायदा अन् कोणाचा तोटा? IPL 2026 Point Table मध्ये येईल ट्विस्ट

SCROLL FOR NEXT