

West Bengal Cabinet Dismissed
ESakal
ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आले आहे. बंगाल निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने राज्यपालांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे.