Income Tax  sakal
पुणे

आयकर सवलतीसाठी गुंतवणुकीची कागदपत्रे सादर करावीत

निवृत्ती वेतनधारकांचे २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी निवृत्तिवेतनाचे करपात्र उत्पन्न सर्व सवलती वगळता पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आयकराची गणना होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सेवानिवृत्त सनदी अधिकारी, माजी आमदार यांच्यासह सर्व राज्य सरकारी सेवानिवृत्तीधारकांना आयकर सवलतीसाठी गुंतवणुकीची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोशागार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

निवृत्ती वेतनधारकांचे २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी निवृत्तिवेतनाचे करपात्र उत्पन्न सर्व सवलती वगळता पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आयकराची गणना होते. त्यामुळे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांहून अधिक असल्यास त्यांनी आयकर कायद्यानुसार गुंतवणूक, बचत केली असल्यास त्याची कागदपत्रे, सत्यप्रत तसेच पॅनकार्डची सत्यप्रत कोशागार कार्यालयात प्रत्यक्ष किंवा to.pune@zillamhakosh.in या इ-मेलद्वारे २० नोव्हेंबरअखेर सादर करावी.

कागदपत्रे मुदतीत सादर न केल्यास अतिरिक्त कोशागार कार्यालयाकडून २०२१-२२ च्या आयकराची कपात निवृत्तीवेतनातून करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ कोशागार अधिकारी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Farmers: पीकविमा योजनेत डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक, चार प्रमुख बदल; फसवणूक केल्यास ५ वर्षे कोणताच लाभ नाही

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार! धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक; १२ तासात ७८७ मिमी पाऊस

Marathi Live Updates : सुकळी खिंडीत पाण्याचा महासागर; गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Cabinet Reshuffle: ते दोन केंद्रीय मंत्री कोण? भाजप कार्यालयात पोहोचताच राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता, शेवटचं लोकेशन पुणे; १० दिवसांपासून शोध सुरू

SCROLL FOR NEXT