Activa-Fire 
पुणे

भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी गाडीच्या टायरला अचानक आग; गाडी जळून खाक

सावता नवले

कुरकुंभ - पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रावणगाव (ता. दौंड) हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या ॲक्टीवा गाडीच्या टायरला अचानक आग लागल्याने गाडी जळून खाक झाली. मात्र सुदैव स्कुटीवरील तिघे बचावले. ही घटना मंगळवारी (ता. 3) सायंकाळच्या सुमारास घडली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे - सोलापूर महामार्गावरून लातूरहून पुण्याकडे वेगात जाणाऱ्या ॲक्टीवा गाडीच्या टायरला रावणगावजवळ अचानक आग लागली. गाडीला आग लागल्याचे समजाच स्कुटीवरील दीक्षा संदिप गायकवाड ( वय 30 ), त्यांची मुलगी शेरवरी (वय 15), मुलगा रुद्रा (वय 6, मूळ रा. लातूर. सध्या रा. पुणे. ) गाडी सोडल्याने खाली पडले. त्यामुळे ते जखमी झाले. मात्र सुदैवाने तिघांचे प्राण वाचले. जखमींना पाटस टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दौंड येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी असणाऱ्या व्यक्तींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी जाऊन खाक झाली. आग लागण्याचे  नेमके कारण समजू शकले नाही. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! सलग 4 दिवसांच्या तुफान तेजीला ब्रेक; आता 10 ग्रॅमचा नवा भाव किती?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

FIFA World Cup: सहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशाचा बचाव भेदण्यास स्पेन अपयशी! दिवसातले चारही सामन्यांमध्ये बरोबरी

फुटबॉलचा महाथरार! स्वीडनने टुनिशियाला ५-१ ने उडवलं, तर ९० व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडच्या स्टारने आयव्हरी कोस्टला कसं जिंकवलं? पाहा

SCROLL FOR NEXT