pune crime esakal
पुणे

Pune Crime: शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू

रुपेश नामदास

पुणे मनसेमधून बाहेर पडलेले मनसे माथाडी जिल्हा अध्यक्ष निलेश माझीरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कायक घटना गुरुवारी रात्री घडली आहे.

निलेश माजरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्यांच्य दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आत्महत्याचे कारण अजून समजू शकलं नाही मात्र कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

निलेश माजरे यांची मनसेला 'जय महाराष्ट्र'करत जवळपास ४०० कार्यकर्त्यांना सोबत घेवून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: सर्फराज खान की ध्रुव जुरेल... कोणाला मिळावी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? कार्तिकने दिलं स्पष्ट उत्तर

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले निर्देश

Kaygaon News : गोदावरीच्या पुरात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; आमदार बंब यांचे कुटुंबियांना सांत्वन

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

SCROLL FOR NEXT