पुणे

पीवायसी महिला ब्रिज स्पर्धा

CD

सुनीता सोमण व लता ऋषिपाठक जोडीला प्रथम स्थान

पुणे, ता. १५ ः पीवायसी क्लब स्त्री शाखा आयोजित महिलांच्या आठवड्याच्या खुल्या आयएमपी पेअर्स ब्रिज स्पर्धेत सुनीता सोमण व लता ऋषिपाठक या जोडीने ४६.५० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.
पीवायसी क्लब स्त्री शाखेच्या हॉलमध्ये संपलेल्या या स्पर्धेत ममता वैद्य व शमा राजदेरकर या जोडीने ४६.०० गुण मिळवून दुसरा क्रमांक, अरुणा देवधर व संयोगिता मोडक या जोडीने ४५.०० गुण मिळवून तिसरा क्रमांक, तर वीणा पाटणकर व शैला लोणकर या जोडीने ४४.०० गुण मिळवून चौथा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत अकरा जोड्यांनी भाग घेतला होता.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

Diwali Bank Holiday: दिवाळीच्या आठवड्यात महाराष्ट्रातील बँकाना तब्बल 3 दिवस सुट्टी! कोणत्या दिवशी बँका बंद राहणार? आत्ताच जाणून घ्या

Bogus Sports Certificate Fraud Vaibhav Chavan Beed : सत्याचा लढा जिवावर बेतला! न्याय मागणाऱ्या वैभवच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT