पुणे

मयूरेश्‍वर अभयारण्यात खासगी वाहनांना बंदी

CD

सुपे, ता. ३० : सुपे (ता. बारामती) पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिअरबार मालकांना नियम पाळण्याविषयी सूचना करण्यात आल्या आहेत. अपघात अथवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुख्य चौकात नाकाबंदी करण्यात येणार आहे. या गावांच्या परिसरात सशस्त्र पोलिसांची गस्तीचे नियोजन केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक जिनेश कोळी यांनी दिली.
येथील मयूरेश्वर अभयारण्यात पर्यटकांना खासगी वाहन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांनी या परिक्षेत्रात धूम्रपान वा व्यसन करू नये. अभयारण्याला गेल्या वर्षभरात पर्यटक, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी मिळून सुमारे ४ हजार निसर्ग प्रेमींनी भेट दिल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी शीतल फुंदे यांनी दिली.
परिसरातील मासांहारी हॉटेल्स, ढाब्यांवर खवय्यांना आकर्षीत करण्यासाठी वीज रोषणाई करण्यात आली आहे. डीजेच्या व्यवस्थेसह लहान मुलांच्या करमणुकीसाठी बाहुल्यांच्या नृत्याचा कार्यक्रम काही हॉटेल चालकांनी ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!

Mumbai Indians IPL 2026 Schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर फक्त दोन सामने खेळणार; जाणून घ्या RCB, RR, KKR अन् DC ला केव्हा व कुठे भिडणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

SCROLL FOR NEXT