Supriya Sule esakal
पुणे

Supriya Sule : सुप्रिया सुळे सकाळीच पोहोचल्या सिंहगड किल्ल्यावर; राष्ट्रवादीकडून...

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुण्यात राष्ट्रवादीकडून सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं. सिंहगड स्वच्छता अभियानाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आज सकाळीच सुप्रिया सुळे सिंहगड किल्ल्यावर पोहोचल्या होत्या. याबाबतचा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी शेअर केले आहे. (Supriya Sule News in Marathi)

'आपला सिंहगड, आपला अभिमान' म्हणत राष्ट्रवादीकडून सिंहगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी स्वतः किल्ल्यावर स्वच्छता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT