पुणे

वांगी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुरेखा दिवटे तर उपसरपंचपदी नरसिंग देशमुख यांची निवड

CD

CKL26B02909
वांगी नंबर एक (ता. करमाळा) येथील सरपंचपदी निवड झाल्यानंतर जल्लोष करताना सरपंच सुरेखा दिवटे, उपसरपंच नरसिंग देशमुख व इतर.

वांगीच्या सरपंचपदी सुरेखा दिवटे
.........
चिखलठाण : वांगी नंबर एक (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा दिवटे तर उपसरपंचपदी नरसिंग देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अकरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य नीळकंठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलला यश मिळाले होते. माजी सरपंच शुभांगी देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या दोन्ही पदासाठी निवड कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये सरपंचपदासाठी सुरेखा दिवटे व उपसरपंचपदासाठी नरसिंग देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध पार पडल्या. या निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून मंडलाधिकारी विशाल गायकवाड यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी विद्यानंद पाटील, शुभांगी देशमुख, दिगंबर पाटील, तुकाराम देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

Black-tailed Godwit : हतनूर जलाशयावर परदेशी पाहुण्यांची मांदियाळी! रशियाहून आलेल्या काळ्या शेपटीच्या 'पाणटिवळ्या'नं वेधलं लक्ष; पाहा फोटो

Vivo T5 Pro 5G भारतातला सगळ्यांत स्लिम स्मार्टफोन लॉन्च; चक्क 9020mAh बॅटरी, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त...

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, राया-मंजिरीच्या लव्हस्टोरीत अडचण निर्माण करणार, मालिकेत मोठा ट्वीस्ट

SCROLL FOR NEXT